दैनंदिन ठेव (Pigmy)
आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा दैनंदिन बचतीद्वारे पूर्ण करण्याची संधी दैनंदिन ठेव अर्थातच पिग्मी ठेव योजनेद्वारे मिळते. या योजनेंतर्गत संस्थेचा कर्मचारी दररोज आपल्या व्यवसायाच्या/वास्तव्याच्या ठिकाणी भेट देऊन आपली रक्कम जमा करून घेईल. दैनंदिन बचतीद्वारे आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी पिग्मी ठेव योजना अत्यंत खात्रीशीर पर्याय आहे.