ठेव तारण कर्ज
संस्थेतील तुमच्या असलेल्या ठेवीवर तात्काळ ठेव तारण कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. यात कर्ज कालावधीत तुमच्या ठेवीवर व्याजही मिळते आणि असलेल्या ठेवीवर तात्काळ ठेव तारण कर्जही उपलब्ध आहे.