Skip to content

स्थावर तारण कर्ज

वैयक्तिक खर्चाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्या स्थावर मालमत्तेच्या तारणावर कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. आपल्या स्थावर मालमत्तेवर मॉर्गेज कर्ज घेण्यासाठी अथवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

Immovable mortgage loan
Translate »