Skip to content

चालू खाते

सामान्यतः चालू खाते हे व्यवसायासाठी वापरले जाते. या खात्यावरील व्यवहारांवर, रोख ठेव व पैसे काढण्यावर, कोणतेही निर्बंध नसतात. आपल्या व्यवसायासाठी आपल्या खात्यातून सतत आर्थिक व्यवहार करावे लागणाऱ्या ग्राहकांसाठी चालू खाते हा योग्य पर्याय आहे.

images (1)
Translate »