दामदुप्पट ठेव
दाम दुप्पट ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला काही वर्षांत अगदी खात्रीने दुप्पट पैसे मिळतील. आमच्या दामदुप्पट योजनेंतर्गत ९६ महिन्यांत तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. १ लाख गुंतवले तर ९६ महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.