मासिक व्याज ठेव
तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला व्याज रूपात रक्कम मिळते. या योजनेंतर्गत तुमचे पैसे तर सुरक्षित असतातच, शिवाय तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कमही मिळते. मासिक उत्पन्न मिळण्याची सोय होत असल्याने मासिक खर्चाचे योग्य नियोजन करणे शक्य होते.