Skip to content

सभासदांना वैद्यकीय मदत

संस्थेच्या सभासदांना वैद्यकीय निकडीच्या प्रसंगी संस्थेतर्फे आर्थिक मदत केली जाते. बायपास सर्जरी, एंजियोप्लास्टी, मेजर ब्रेन सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, कॅन्सर निदान इ. प्रसंगी सभासदांना संस्थेतर्फे आर्थिक मदत केली जाते.

images (4)
Translate »